Shetkari Karjmafi: कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात कधी येणार? राज्य सरकारची मोठी घोषणा, थेट तारीख सांगितली
Shetkari Karjmafi: शेतकरी कर्जमाफी योजना केवळ तात्पुरती कर्जमुक्ती नसून, आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांना सन्मानाने जगण्याची आणि नव्या उमेदीने शेती करण्याची संधी देणारी ‘नवसंजीवनी’ ठरणार असल्याचे कृषिमंत्री दत्ता भरणे म्हणाले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी कधी होणार? याकडे राज्यातील शेतकरी डोळे लावून बसला आहे. अखेर राज्य सरकारने कर्जमाफीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. या … Read more